Property & construction · Pune
गोखले कन्स्ट्रक्शन्स
पुण्यातील बांधकाम आणि पुनर्विकास क्षेत्रातील व्यवसाय.
Community researchमाहिती पहा ↗
ओळखीची नावं आणि होणाऱ्या नव्या ओळखी.
पुण्यातील बांधकाम आणि पुनर्विकास क्षेत्रातील व्यवसाय.
आदित्य चव्हाण आणि दिवाकर सिंह यांनी जानेवारी २०२६ मध्ये सुरू केलेले पुण्याकेंद्रित निवास शोध व्यासपीठ. विद्यार्थी व नोकरदारांसाठी पीजी, वसतिगृहे, खोल्या आणि भाड्याची घरे वेबसाइटवर सूचीबद्ध करते.
पुण्यातील इंटिरियर डिझाइन आणि फर्निचर व्यवसाय. बावधन आणि खराडी येथे स्टुडिओ तर केळवडे येथे कारखाना-शोरूम आहे; मॉड्युलर किचन, वॉर्डरोब आणि कस्टम फर्निचर तयार केले जाते. रावत कुटुंबाच्या फर्निशिंग व्यवसायातून याची वाढ झाली.
◌ Marathi ownership is marked confirmed only after review. Business needs appear only when confirmed by the business.
नवीन सुरुवात असो किंवा पिढ्यांचा वारसा. या यादीत आणखी चांगली नावं हवीत.